Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Patanjali
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
Swachhbharat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Responsiblerailyatri
Notoadulteration
Railinfra4uttarpradesh
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Worldwaterday
Educationforall
Capacitybuilding
Chaitranavratri
Railsafety
No video available

शहादा: खासदार डॉक्टर हिना गावित यांनी म्हसावद येथे ग्रामस्थांना किचन सेटचे वाटप करून आदिवासी बोलीभाषेत केले मार्गदर्शन

Shahade, Nandurbar | Mar 13, 2024
शहादा तालुक्यातील म्हसावद येथे खासदार डॉ हिना गावित यांनी विविध विषयांवर नागरिकांना माहिती दिली तसेच त्यांच्या हस्ते कामगारांना किचन सेटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा असेही आव्हान त्यांनी याप्रसंगी केले. यावेळी जिल्हा परिषद सभापती हेमलता शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

MORE NEWS