महाड: कुर्ला धरण परिसरात अघोरी कृत्यप्रकरणी गुन्हा दाखल करा
Mahad, Raigad | Apr 19, 2026 महाड नगर परिषदेच्या सुमारे साठ वर्षांपूर्वी शहराजवळील पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कुर्ला येथे उभारण्यात आलेल्या धरण परिसरात अज्ञात इसमांकडून करण्यात आलेल्या अघोरी कृत्याबाबत महाड नगर परिषद प्रशासनाने महाड तालुका पोलीस ठाण्यात देखील तक्रार दाखल केली असून संबंधित विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.