Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

काटोल: काटोल पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: दुचाकी व मोबाईल चोरीचे गुन्हे उघड; २ आरोपी अटकेत

Katol, Nagpur | Jun 13, 2026
काटोल पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे दुचाकी आणि मोबाईल चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. यामध्ये **गुर्जन धनराज बोंद्रे** आणि **सुजल राजेंद्र खवसे** या दोघांचा समावेश आहे.पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या दुचाकी व मोबाईल असा एकूण **१ लाख ८ हजार ९९९ रुपयांचा** मुद्देमाल हस्तगत केला आहे.