Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
Actor
Haryana

गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील अनुकंपा व सरळ सेवेच्या प्रतिक्षा यादीतील उमेदवारांनी प्रशासनाचे मानले आभार

गडचिरोली जिल्ह्यातील अनुकंपा व सरळ सेवेच्या प्रतिक्षा यादीतील २१० उमेदवारांना सहपालकमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती पत्र देण्यात आले. तत्पूर्वी अनुकंपा प्रतिक्षा यादीतील उमेदवार आपले मनोगत व्यक्त केले. व प्रशासनाचे आभार मानले.

MORE NEWS

जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम व जनजागृती रॅलीचे आयोजन

*  एम.आय.डी.सी. मैदान येथे पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ अधिका-यांच्या हस्ते एकूण 250 वृक्षांची लागवड

*	सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावर वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणा­या जनजागृती रॅलीचे आयोजन

*	पोलीस दलाच्या वतीने जिल्हाभरात एकूण 2000 पेक्षा अधिक वृक्षांची लागवड

#worldenvironmentday2026 #gadchiroli #gadchirolipolice #plantation

जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम व जनजागृती रॅलीचे आयोजन * एम.आय.डी.सी. मैदान येथे पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ अधिका-यांच्या हस्ते एकूण 250 वृक्षांची लागवड * सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावर वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणा­या जनजागृती रॅलीचे आयोजन * पोलीस दलाच्या वतीने जिल्हाभरात एकूण 2000 पेक्षा अधिक वृक्षांची लागवड #worldenvironmentday2026 #gadchiroli #gadchirolipolice #plantation

Gadchiroli, Maharashtra | Jun 5, 2026

सायकल चालवा… आरोग्य जपा, पर्यावरण वाचवा!”
जागतिक सायकल दिनानिमित्त गडचिरोली पोलीसांची भव्य सायकल रॅली

@dgpmaharashtra @mramesh_ips 

#WorldBicycleDay #GadchiroliPolice #CyclingForHealth #GoGreen #HealthyLifestyle

सायकल चालवा… आरोग्य जपा, पर्यावरण वाचवा!” जागतिक सायकल दिनानिमित्त गडचिरोली पोलीसांची भव्य सायकल रॅली @dgpmaharashtra @mramesh_ips #WorldBicycleDay #GadchiroliPolice #CyclingForHealth #GoGreen #HealthyLifestyle

Gadchiroli, Maharashtra | Jun 3, 2026

दामरंचा येथे गडचिरोली पोलीस दलाचे मोफत आरोग्य शिबिर

आठवडी बाजारादरम्यान आयोजित आरोग्य शिबिरात 90 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

• तज्ज्ञ वैद्यकीय पथकाकडून आरोग्य तपासणी व मोफत औषधांचे वितरण
• गरजूंना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात शिफारस
• शहीद जवानांचे बलिदान, सी-60 जवानांचे शौर्य आणि पोलीस दलाच्या नागरी कृती उपक्रमांबाबत जनजागृती

गडचिरोली पोलीस दल नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षा आणि सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कटिबद्ध आहे.

“जनतेच्या सेवेसाठी, आरोग्याच्या संरक्षणासाठी”

#GadchiroliPolice #AarogyaShibir #Damrancha #CommunityPolicing #PoliceForPeople 

@dgpmaharashtra  @mramesh_ips

दामरंचा येथे गडचिरोली पोलीस दलाचे मोफत आरोग्य शिबिर आठवडी बाजारादरम्यान आयोजित आरोग्य शिबिरात 90 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. • तज्ज्ञ वैद्यकीय पथकाकडून आरोग्य तपासणी व मोफत औषधांचे वितरण • गरजूंना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात शिफारस • शहीद जवानांचे बलिदान, सी-60 जवानांचे शौर्य आणि पोलीस दलाच्या नागरी कृती उपक्रमांबाबत जनजागृती गडचिरोली पोलीस दल नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षा आणि सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कटिबद्ध आहे. “जनतेच्या सेवेसाठी, आरोग्याच्या संरक्षणासाठी” #GadchiroliPolice #AarogyaShibir #Damrancha #CommunityPolicing #PoliceForPeople @dgpmaharashtra @mramesh_ips

Gadchiroli, Maharashtra | Jun 3, 2026

जागतिक सायकल दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलाची भव्य सायकल रॅली 

जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीमध्ये 150 हून अधिक पोलीस अधिकारी-अंमलदार, ज्येष्ठ नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

पोलीस कवायत मैदान ते इंदिरा गांधी चौक या मार्गावर आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गडचिरोली श्री. सुहास गाडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले. रॅलीनंतर शहीद पांडू आलाम सभागृह येथे समारोप कार्यक्रम पार पडला.

यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी नागरिकांना सायकलचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. नियमित सायकल चालविल्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाला चालना मिळते, असे त्यांनी सांगितले.

“एक दिवस सायकलसाठी… निरोगी आयुष्यभरासाठी!”

#WorldBicycleDay #GadchiroliPolice #CyclingForHealth #GoGreen #HealthyLifestyle FitIndia EnvironmentProtection CommunityPolicing Gadchiroli WorldBicycleDay2026

@cmomaharashtra_  @dgpmaharashtra @mramesh_ips

जागतिक सायकल दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलाची भव्य सायकल रॅली जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीमध्ये 150 हून अधिक पोलीस अधिकारी-अंमलदार, ज्येष्ठ नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पोलीस कवायत मैदान ते इंदिरा गांधी चौक या मार्गावर आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गडचिरोली श्री. सुहास गाडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले. रॅलीनंतर शहीद पांडू आलाम सभागृह येथे समारोप कार्यक्रम पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी नागरिकांना सायकलचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. नियमित सायकल चालविल्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाला चालना मिळते, असे त्यांनी सांगितले. “एक दिवस सायकलसाठी… निरोगी आयुष्यभरासाठी!” #WorldBicycleDay #GadchiroliPolice #CyclingForHealth #GoGreen #HealthyLifestyle FitIndia EnvironmentProtection CommunityPolicing Gadchiroli WorldBicycleDay2026 @cmomaharashtra_ @dgpmaharashtra @mramesh_ips

Gadchiroli, Maharashtra | Jun 3, 2026

गडचिरोली पोलीस दलाचा आणखी एक जनहिताचा उपक्रम!

मौजा ताडगाव येथील आठवडी बाजारात आयोजित मोफत आरोग्य शिबिरामध्ये 61 नागरिका...

गडचिरोली पोलीस दलाचा आणखी एक जनहिताचा उपक्रम! मौजा ताडगाव येथील आठवडी बाजारात आयोजित मोफत आरोग्य शिबिरामध्ये 61 नागरिका...

Gadchiroli, Maharashtra | May 30, 2026

गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील अनुकंपा व सरळ सेवेच्या प्रतिक्षा यादीतील उमेदवारांनी प्रशासनाचे मानले आभार - Gadchiroli News