Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap
Kota
image
image
image

गडचिरोली पोलिसांची अवैध दारूविरोधात मोठी कारवाई! मौजा शिवनी येथे शेतातील फार्महाऊसमध्ये विक्रीसाठी साठवून ठेवलेला अवैध देशी दारूचा साठा गडचिरोली पोलिसांनी जप्त केला. कारवाईदरम्यान जमिनीखालील सिमेंट टाकीत लपवून ठेवलेले व नष्ट करण्याचा प्रयत्न केलेले 2,000 नग (90 ML) देशी दारूचे निपा जप्त करण्यात आले. 💰 एकूण जप्त मुद्देमाल : ₹1,00,000 फरार आरोपी किरण शंकर ताडपल्लीवार (रा. शिवनी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करत गडचिरोली पोलीस अवैध दारू विक्री व वाहतुकीवर कठोर कारवाई करत आहेत. #GadchiroliPolice #LiquorBan #PoliceAction #CrimeControl #Gadchiroli

51 views | Gadchiroli, Maharashtra | Jun 19, 2026

MORE NEWS

आरोग्य तुमच्या दारी – जारावंडी येथे मोफत आरोग्य शिबिर

गडचिरोली पोलीस दल व शालिनीताई मेघे रुग्णालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा जारावंडी येथील आठवडी बाजारात आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

100 नागरिकांची तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार मोफत औषधांचे वितरण करण्यात आले तसेच विविध आजार व पोषण विषयक मार्गदर्शन देण्यात आले. यापैकी 46 नागरिकांना पुढील विशेष तपासणीसाठी शिफारस करण्यात आली.

दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दल सातत्याने कार्यरत आहे.

सन 2021 पासून आजपर्यंत गडचिरोली पोलीस दलाच्या माध्यमातून 205 आरोग्य मेळावे आयोजित करण्यात आले असून 43,000 हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच 4,864 युनिट रक्तसंकलन, 9,971 हून अधिक नेत्र तपासण्या आणि 1,412 मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

जनतेच्या आरोग्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव कटिबद्ध!

#GadchiroliPolice
#HealthCamp
#CommunityPolicing
#PublicWelfare
#SevaSurakshaSanskar

@mramesh_ips  @dgpmaharashtra @dattameghecollegeofnursing 

@cmomaharashtra

आरोग्य तुमच्या दारी – जारावंडी येथे मोफत आरोग्य शिबिर गडचिरोली पोलीस दल व शालिनीताई मेघे रुग्णालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा जारावंडी येथील आठवडी बाजारात आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 100 नागरिकांची तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार मोफत औषधांचे वितरण करण्यात आले तसेच विविध आजार व पोषण विषयक मार्गदर्शन देण्यात आले. यापैकी 46 नागरिकांना पुढील विशेष तपासणीसाठी शिफारस करण्यात आली. दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दल सातत्याने कार्यरत आहे. सन 2021 पासून आजपर्यंत गडचिरोली पोलीस दलाच्या माध्यमातून 205 आरोग्य मेळावे आयोजित करण्यात आले असून 43,000 हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच 4,864 युनिट रक्तसंकलन, 9,971 हून अधिक नेत्र तपासण्या आणि 1,412 मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. जनतेच्या आरोग्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव कटिबद्ध! #GadchiroliPolice #HealthCamp #CommunityPolicing #PublicWelfare #SevaSurakshaSanskar @mramesh_ips @dgpmaharashtra @dattameghecollegeofnursing @cmomaharashtra

Gadchiroli, Maharashtra | Jun 21, 2026

आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६

गडचिरोली पोलीस दलाचा सामूहिक योगाभ्यास

शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक सुदृढता आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलातर्फे जिल्हाभर सामूहिक योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

गडचिरोली पोलीस मुख्यालयासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, पोलीस ठाणे व उपपोस्ट येथे आयोजित योग शिबिरांमध्ये पोलीस अधिकारी व अंमलदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे आयोजित मुख्य योग शिबिरात ७०० हून अधिक अधिकारी व अंमलदार सहभागी झाले. योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानसाधनेचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

यावेळी पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी सर्वांना नियमित योगाचा अंगीकार करून निरोगी, तणावरहित आणि सक्षम जीवन जगण्याचे आवाहन केले.

“दररोज किमान २० मिनिटे योगासाठी द्या – निरोगी शरीर, शांत मन आणि सक्षम जीवनासाठी.”

#InternationalYogaDay2026 #YogaDay #GadchiroliPolice #YogaForWellness #FitIndia 

@dgpmaharashtra @cmomaharashtra_ @fitindiaoff @mramesh_ips

आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ गडचिरोली पोलीस दलाचा सामूहिक योगाभ्यास शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक सुदृढता आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलातर्फे जिल्हाभर सामूहिक योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले. गडचिरोली पोलीस मुख्यालयासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, पोलीस ठाणे व उपपोस्ट येथे आयोजित योग शिबिरांमध्ये पोलीस अधिकारी व अंमलदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे आयोजित मुख्य योग शिबिरात ७०० हून अधिक अधिकारी व अंमलदार सहभागी झाले. योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानसाधनेचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी सर्वांना नियमित योगाचा अंगीकार करून निरोगी, तणावरहित आणि सक्षम जीवन जगण्याचे आवाहन केले. “दररोज किमान २० मिनिटे योगासाठी द्या – निरोगी शरीर, शांत मन आणि सक्षम जीवनासाठी.” #InternationalYogaDay2026 #YogaDay #GadchiroliPolice #YogaForWellness #FitIndia @dgpmaharashtra @cmomaharashtra_ @fitindiaoff @mramesh_ips

Gadchiroli, Maharashtra | Jun 21, 2026

गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

*	जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तकेंद्र, गडचिरोली आणि उप-जिल्हा रुग्णालय रक्तकेंद्र, अहेरी यांच्या सहकार्याने एकूण 03 ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन
*	पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे 170, उपमुख्यालय प्राणहिता येथे 228 व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, सिरोंचा येथे 105 असे एकूण 503 रक्तदात्यांनी केले रक्तदान
*	एकूण 06 रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून आजपर्यंत 4864 रक्तदात्यांनी केले रक्तदान

@cmomaharashtra_ @mramesh_ips @devendra_fadnavis 

#blooddonationcamp #blooddonor #gadchiroli

गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन * जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तकेंद्र, गडचिरोली आणि उप-जिल्हा रुग्णालय रक्तकेंद्र, अहेरी यांच्या सहकार्याने एकूण 03 ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन * पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे 170, उपमुख्यालय प्राणहिता येथे 228 व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, सिरोंचा येथे 105 असे एकूण 503 रक्तदात्यांनी केले रक्तदान * एकूण 06 रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून आजपर्यंत 4864 रक्तदात्यांनी केले रक्तदान @cmomaharashtra_ @mramesh_ips @devendra_fadnavis #blooddonationcamp #blooddonor #gadchiroli

Gadchiroli, Maharashtra | Jun 14, 2026