Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कामठी: कामठीत दोन क्रिकेट बुकींना अटक; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Kamptee, Nagpur | May 12, 2026
नवीन कामठी पोलिसांनी रनाळा परिसरातील 'साई इच्छा' इमारतीत छापा टाकून आयपीएल सामन्यावर सट्टा लावणाऱ्या दोन बुकींना रंगेहात अटक केली. **नितिन रवींद्र संतोषवार (४०)** आणि **नीतेश शैलेश शर्मा (२६)** अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत mआरोपी 'शुभ लक्ष्मी' नावाच्या ॲप्लिकेशनद्वारे ऑनलाइन सट्टा चालवत होते.आरोपीकडून ८ मोबाईल फोन, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, सेटअप बॉक्स, २३,००० रुपये रोख आणि सट्ट्याचा हिशोब असलेली ३६ पानांची डायरी एकूण ३ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला.