Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

उमरेड: ड्राय डे ला अवैध दारूची तस्करी करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई; ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त ​

Umred, Nagpur | Apr 15, 2026
मद्यविक्री बंदी असताना बेकायदेशीररीत्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला पाचगाव पोलिसांनी अटक केली आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी उंदरी बस स्टॉप जवळ नाकाबंदी करून ही कारवाई केली.​आरोपीचे नाव: संजय कुंजनलाल जैस्वाल असे आहे. आरोपीकडू देशी दारूच्या २०० निपा आणि ३५,००० रुपयांची हिरो पॅशन मोटारसायकल असा ​एकूण ४३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ​