Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

महाड: चोचिंदेत पिसाळलेल्या श्वानाचा सात बालकांवर हल्ला

Mahad, Raigad | Apr 8, 2026
महाड शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चोचिंदे गावात सोमवारी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने अनेक नागरिकांना चावा घेतल्याची गंभीर घटना घडली आहे. आतापर्यंत अंदाजे 5 ते 7 जणांना कुत्र्याने चावले असून त्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. एक 6 वर्षांच्या मुलीला गंभीर दुखापत झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर जखमी नागरिकांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.