बदनापूर: अकोला येथे ग्राम संसद कार्यालयाला पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी दिली भेट
आज दिनांक 6 जुलै 2026 वार सोमवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांनी पोलीस ठाणे हद्दीतील व बदनापूर तालुक्यातील अकोला येथे ग्राम संसद कार्यालयाला भेट देत गावचे सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य ,तरुण मंडळ यांच्याशी संवाद साधत त्यांना कायदेविषयक सल्ला दिला आहे, दिलखुलासपणे संवाद साधला आहे ,याप्रसंगी गावातील तरुण मंडळी ही मोठ्या संख्येने ग्राम संसद कार्यालयात उपस्थित झाली होती.