Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

कामठी: आनंद नगर येथे राहणारी वीस वर्षीय तरुणी झाले बेपत्ता

Kamptee, Nagpur | Jun 5, 2026
पोलीस स्टेशन नवीन कामठी हद्दीतील आनंदनगर येथे राहणारी कुमारी यशिका शाहू ही 10 मेला घरी कोणाला काहीही न सांगता घरून निघून गेली ती परत आली नाही. घेतला असता मिळून आली नाही याप्रकरणी नवीन कामठी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.