Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

महाड: बिरवाडी-खरवली पूल अखेर नागरिकांसाठी खुला

Mahad, Raigad | May 12, 2026
बिरवाडी आणि खरवली गावाला जोडणारा बहुप्रतिक्षित पूल अखेर पूर्ण झाला असून थाटात उद्घाटन करण्यात आले. जि. प. सदस्य विकास गोगावले यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. 2021 च्या महापुरात पूल वाहून गेल्याने वरंध आणि बिरवाडी विभागातील नागरिकांची गैरसोय होत होती. आता नव्याने बांधलेल्या पुलामुळे दोन्ही विभागांतील दळणवळण सुरळीत होणार आहे. पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बिरवाडी परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून, जुलै 2021 मध्ये आलेल्या महापुरात बिरवाडी-खरवलीला जोडणारा जुना पूल पूर्णपणे बाधित झाला होता.
महाड: बिरवाडी-खरवली पूल अखेर नागरिकांसाठी खुला - Mahad News