जळगाव लाईव्ह न्यूज । नाशिकच्या आगामी कुंभमेळ्यातील काम मिळवून देण्याच्या बनावट वर्क ऑर्डर देण्याचा घोटाळा समोर आला असून या प्रकरणात जमानेरधील दोन जणांना अटक केली आहे. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. पहा नेमकं काय म्हणाले..
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive #girishmahajan