Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

उमरेड: : पोलिसांची धडक कारवाई: ५२ ताशपत्यांचा जुगार खेळणाऱ्या ६ जणांवर गुन्हा दाखल

Umred, Nagpur | Jun 30, 2026
पाचगाव पोलिसांनी शिवार परिसरात सापळा रचून ५२ ताशपत्यांचा जुगार खेळणाऱ्या ६ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण १ लाख ७२ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.