माझे गाव, आरोग्य संपन्न गाव* " हे अभियान सार्वजनिक आरोग्य विभाग, गोंदिया यांच्यातर्फे राबवण्यात येणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.
4.2k views | Gondia, Maharashtra | May 6, 2026 माझे गाव, आरोग्य संपन्न गाव* " हे अभियान सार्वजनिक आरोग्य विभाग, गोंदिया यांच्यातर्फे राबवण्यात येणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील आरोग्याचा दर्जा उंचावणे आणि लोकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे हा आहे.