Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

काटोल: काटोल हद्दीत अवैधरीत्या दारू निर्मिती तसेच विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Katol, Nagpur | Jun 5, 2026
पोलीस स्टेशन काटोल हद्दीत अवैधरीत्या दारू निर्मिती तसेच विक्री करणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये एका महिलेचा व आरोपी मनोज पवार यांचा समावेश आहे आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. आरोपींकडून दारू देखील जप्त करण्यात आली आहे