🚫 नशेला नकार, जीवनाला होकार! 💪
अमली पदार्थांपासून दूर राहणे हीच स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी खरी जबाबदारी.
नशा क्षणिक आनंद देऊ शकते; पण तिची किंमत आयुष्यभर मोजावी लागू शकते.
चला, एकत्र येऊया…
नशामुक्त समाजासाठी ठाम पाऊल उचलूया! 🛡️
#नशेलानकार
#नशामुक्तसमाज
#OperationKavach
#AmravatiRuralPolice
#SayNoToDrugs
All Official links are in bio🔗
13 views | Amravati, Maharashtra | Aug 19, 2026