अमरावती ग्रामीण पोलीस यांच्या “ऑपरेशन कवच” अंतर्गत
अमली पदार्थविरोधी जनजागृतीसाठी — “पोस्टर निर्मिती स्पर्धा” आयोजित करण्यात येत आहे.
📅 दिनांक : २२ ऑगस्ट २०२६
🎯 स्पर्धेचा विषय :
“अमली पदार्थविरोधी जनजागृती”
तुमच्या कल्पनेतील एक पोस्टर…
कदाचित एखाद्या तरुणाला नशेपासून दूर ठेवेल,
एखाद्या कुटुंबाचे भविष्य वाचवेल आणि
समाजात सकारात्मक परिवर्तनाची सुरुवात करेल. ❤️
🏆 पुरस्कार : प्रथम • द्वितीय • तृतीय
“नशेला नकार, जीवनाचा स्वीकार!”
# AmravatiRuralPolice
#MaharashtraPolice
#SayNoToDrugs
#Drugfreeamravati
Follow us all Official links are in bio🔗