Public App Logo
कल्याण वालधुनी परिसरात गोगाजी महाराजांचे शुभ आगमन; पहाटे ४ वाजता निशाण तीर स्वर्गीय इतवारी उस्ताद का दल श्री रामु भगत निशाण आखाड्याची परंपरा कायम कल्याण वालधुनी परिसरात गोगाजी महाराजांचे शुभ आगमन; पहाटे ४ वाजता निशाण तीर स्वर्गीय इतवारी उस्ताद का दल श्री रामु भगत निशाण आखाड्याची परंपरा कायम कल्याणमध्ये वालधुनी परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही गोगाजी महाराजांचे शुभ आगमन उत्साहात झाले. १५ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ४ वाजता स्वर्गीय इतवारी उस्ताद का दल श्री रामु भगत निशाण आखाड्याच्या वतीने गोगाजींचे निशाण तीर करण्यात आले. श्रावण महिन्यात गोगाजी महाराजांचे निशाण बसविण्याची परंपरा आहे. त्यानंतर दहीहंडीच्या दुसऱ्या दिवशी गोगाजी महाराजांचा भव्य मेळा भरविला जातो. या मेळ्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्रद्धेने गोगाजी महाराजांचे दर्शन घेतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही गोगा नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणा� - Kalyan News