Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Patanjali
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
Swachhbharat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Responsiblerailyatri
Notoadulteration
Railinfra4uttarpradesh
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Worldwaterday
Educationforall
Capacitybuilding
Chaitranavratri
Railsafety
No video available

सेलू: टी पॉईंटजवळ विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यावर सेलू पोलिसांची कारवाई, एक लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Seloo, Wardha | Nov 3, 2024
अवैधरित्या दुचाकीवर विदेशी दारूची वाहतूक करतांना पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेत त्यांचेकडून विदेशी दारुसह 1 लाख 28 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई दंडारे टी पॉईंट जवळ वर्धा नागपूर मार्गावर आज ता. 3 नोव्हेंबर रविवारला सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास सेलू पोलिसांनी केली. प्रणय मारोतराव डुकरे वय 26 वर्ष, रा. भगत लेआऊट सेलू व प्रणय नरेश लोहकरे वय 25 वर्ष रा. घोराड अशी अटक करण्यात आलेल्या दारू विक्रेत्यांची नावे आहेत. सकाळी 11.30 वाजता सेलू पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.