Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Aap
China
Bareilly

बदनापूर: मोठा पूल बदनापूर ते छत्रपती संभाजी नगर मार्गावर उसाने भरलेला ट्रकला अचानक आग लागून ट्रक जवळून खाक

Badnapur, Jalna | Apr 21, 2026
आज दिनांक 21 एप्रिल 2020 वार मंगळवार रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास मोठा पूल बदनापूर शहर ते छत्रपती संभाजीनगर या मुख्य मार्गावर मोठा पूल परिसरामध्ये जालन्यावरून छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने ऊस घेऊन जाणारा ट्रकला अचानक आग लागली , याग एवढी भीषण होती की काही मिनिटातच आगीने रौद्र रूप धारण केले व यात उसासह ट्रक जळून खाक झाला. यामध्ये बदनापूर नगरपंचायत अग्निशमन विभागाने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग विजू शकलेली नाही यात लाखो रुपयांचा ट्रक व ऊस जळून खात झाला.

MORE NEWS