सावनेर: रेल्वे स्टेशन रोड सावनेर येथील बँक ऑफ इंडिया च्या बाजूला पडलेला जीवघेणा खड्डा, प्रशासन जागे होणार कधी
Savner, Nagpur | Jul 3, 2026 रेल्वे स्टेशन रोड सावनेर येथील बँक ऑफ इंडिया च्या बाजूला पडलेला हा मोठा खड्डा नेमका कुणाला काढण्यासाठी की पाडण्यासाठी ठेवला आहे असा संताप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे हा उघडा खड्डा वाहन चालक पादचारी तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी गंभीर धोका ठरत असून कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही