सावनेर: खापा पोलीस स्टेशन अंतर्गत अवैधरीत्या विनापरवाना दारू काढणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Jul 8, 2026 दिनांक सात जुलै रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत मौदा खापा पोलिसांनी अवैधरित्या दारूबून विक्री करणाऱ्या छापा टाकून १९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन खापा येथे अंकुश गोमाजी पडते की व महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला