उमरेड: मंत्री आशिष जयस्वाल यांनी माजी आमदार सुधीर पारवे यांच्या घरी दिली सदिच्छा भेट
Umred, Nagpur | May 3, 2026 महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री एडवोकेट आशिष जयस्वाल यांनी आज धामणगाव दौऱ्यावर असताना परतीच्या वेळी माji आमदार सुधीर पारवे तुमच्या घरी भेट दिली. यावेळी विविध पारिवारिक विषयावर तसेच सामाजिक घडामोडींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.