कोल्हापुरात अवैध शस्त्रांची विक्री उघड; दोन गावठी पिस्तुले व ४ जिवंत काडतुसे जप्त!
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने करवीर तालुक्यातील उचगाव परिसरात कारवाई करत निलेश उर्फ महादेव दिलीप काळे (वय ४१) याला ताब्यात घेतले.
🔫 दोन गावठी पिस्तुले, चार जिवंत काडतुसे व मोबाईल फोन असा एकूण ₹१,४५,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध गांधीनगर पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.
#KolhapurPolice #CrimeDetection #IllegalArms
12 views | Kolhapur, Maharashtra | Oct 28, 2026