Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

बदनापूर: केळीगव्हाण येथे मान्यवरांच्या हस्ते समृद्धी महामार्गावर मृतांच्या नातेवाईकांना10लाख रुपयांचा आर्थिक मदतीचा धनादेश वितरित

Badnapur, Jalna | Apr 2, 2026
आज दिनांक 2 एप्रिल 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 2 वाजता बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथे समृद्धी महामार्ग कडवर्जी येथे काल दिनांक १ एप्रिल 2026 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारात अपघात झाला या अपघातात केळीगव्हाण येथील ताराबाई चौधरी,लक्ष्मी मदन कडूबाई मदन,मंगलाबाई शिंगारे या मृत झाल्या यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार तर्फे 10लाख रुपयांचा धनादेश आज आमदार नारायण कुचे आमदार अर्जुन खोतकर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते वितरित केला आहे.

MORE NEWS