सावनेर: सावनेर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतिदिनी मराठा सेवा संघ तर्फे अभिवादन
Savner, Nagpur | Apr 3, 2026 आज तीन एप्रिल विश्ववंद छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मृतिदिन छत्रपती शिवाजी महाराजांना आज सावनेर येथे स्मृतिदिनानिमित्त मराठा सेवा संघ जय शिवाजी सामाजिक संघटना यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते