Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

बदनापूर: भाजपा जिल्हा कार्यालय येथे भाजपाच्या जिल्हा कार्यशाळेला आ.नारायण कुचे नी लावली उपस्थिती,केले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

Badnapur, Jalna | Jun 4, 2026
आज दिनांक 4 जून 2026 वार गुरुवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भाजपा जालना जिल्हा कार्यालय येथे बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी महान तिचे आमदार नारायण कुचे यांनी भाजपाच्या वतीने आयोजित जिल्हा कार्यशाळेचा कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे यापासून ती त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना योग्य ती मार्गदर्शन करत केंद्र सरकारला 12 वर्षे पूर्ण झाले आहे,या वर्षांमध्ये काय काय योजना आपण राबवल्या या संदर्भात मार्गदर्शन केले आहे.

MORE NEWS