Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

उमरेड: बिबट्याला तात्काळ जेरबंद करा, खुर्सापार येथील शेतकऱ्यांनी केली मागणी, बिबट्याच्या हल्ल्यात तरुण थोडक्यात वाचला

Umred, Nagpur | Apr 20, 2026
बिबट्याला तात्काळ जेल बंद करा अशी मागणी खुरसापार वासियांनी केली आहे.उमरेड तालुक्यातील मौजा खुर्सापार परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून एका तरुण शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, संबंधित शेतकऱ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे तो मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रितिक तुळशीदास सपाट हे तरुण शेतकरी आपल्या शेतात दैनंदिन काम करत होते.