✨ ‘Youth Connect’ — युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जागरूकतेची नवी ज्योत!
प्रसिद्ध अभिनेते सक्षम कुलकर्णी यांनी युवकांना व्यसनांपासून दूर राहून आपल्या स्वप्नांना आणि उज्ज्वल भविष्याला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. 🚫💪
🌟 “जाणीव मनात, उमेद कृतीत, यश वाटचालीत!”
चला, एकत्रितपणे घडवूया व्यसनमुक्त आणि सक्षम युवा पिढी!
#youthconnect #saynotodrugs #sayyestolife #thanepolice #drugfreeindia #drugfreethane @navimumbaipolice @mumbaipolice @kdmcofficial @thane_maha_nagar @thaneinfo @mbvv.police
31 views | Thane, Maharashtra | Sep 23, 2026