सेवेचा प्रवास संपतो, पण कर्तव्याची आणि समर्पणाची आठवण कायम राहते. 🇮🇳
नवी मुंबई पोलीस दलातील सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांना मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
आपल्या प्रदीर्घ आणि समर्पित सेवेसाठी मनःपूर्वक आभार. सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदी, निरोगी आणि समाधानाचे जावो, हीच सदिच्छा. 🙏
आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 💐
#navimumbaipolice #retirement #retirementwishes #maharashtrapolice #policedepartment
Thane, Maharashtra | Oct 1, 2026