Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

उमरेड: उमरेड येथे बौद्ध पौर्णिमेनिमित्त करण्यात आले अभिवादन

Umred, Nagpur | May 1, 2026
पवित्र बौद्ध पौर्णिमा तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने उमरेड येथील तहसील परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला तसेच बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती परिसरातील महात्मा जोतिबा फुले, सम्राट अशोक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांना सहकाऱ्यांसमवेत माजी आमदार सुधीर पारवे यांनी माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले.