चिपळुण: विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळाची दिवाळी कातकरी बांधवांसोबत साजरी
खेर्डी तालुक्यातील विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळाने १५ वर्षांपासून सामाजिक उपक्रम म्हणून आदिवासी कातकरी वाड्यांत फराळ आणि शैक्षणिक साहित्यांचे वाटप करून दिवाळी साजरी केली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष आणि मार्गदर्शक उपस्थित होते.