महाड: भाजपा प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी माजीमंत्री अब्दुल सत्तार यांना सुनावले
Mahad, Raigad | Jun 2, 2026 स्वःताच्या संघटनात्मक कमतरतेचे खापर भाजपावर फोडण्या साठी मार्ग सोपा वाटतो पण तो चुकीचा लक्षात घ्या. भाजपा नेहमीच मित्र पक्षाचा सन्मान करत आलेला पक्ष आहे. आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महायुतीच चालवण्यासाठी सक्षम नेतृत्व. केवळ आपल्या राजकीय स्वर्थापोटी आमच्यावर टीका करणं योग्य नव्हे या शब्दात कुलकर्णी यांनी सत्तार यांना सुनावले.