Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi
Politics

रामटेक: गॅस सिलेंडर वेळेवर मिळेना, ग्राहकांच्या एलपीजी गॅस एजन्सी समोर रांगा

Ramtek, Nagpur | Mar 16, 2026
आखाती युद्धातील उडालेल्या भडक्याच्या झळा स्थानिकांपर्यंत पोहोचत आहेत. पेट्रोल, डिझेल पंप सुरळीत सुरू आहेत. परंतु एलपीजी गॅसची सेवा विस्कळीत झाल्याने गॅस ग्राहक चिंतेत आहेत. रामटेक सह मनसर,, देवलापार येथील गॅस एजन्सी कार्यालया समोर गॅस ग्राहकांच्या रांगा 16 मार्चला ही बघावयास मिळाल्या. ऑनलाइन बुकिंग मधील तांत्रिक अडचणी, सर्वर डाऊन, घरपोच सेवेत दिरंगाई, ओटीपी व स्लिप्स निघायला लागणारा वेळ,सिस्टीम मध्ये होणारा विलंब, संथपणा यामुळे ग्राहकांसोबतच वितरकही वैतागले आहेत.
रामटेक: गॅस सिलेंडर वेळेवर मिळेना, ग्राहकांच्या एलपीजी गॅस एजन्सी समोर रांगा - Ramtek News