Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

कामठी: ​कामठीत रेल्वे अपघातात ऑटो चालकाचा मृत्यू ​

Kamptee, Nagpur | Apr 11, 2026
कामठी परिसरात रेल्वे लाईन ओलांडताना मालगाडीची धडक लागून एका ३८ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. सैयद इरफान सैयद चांद असे मृत व्यक्तीचे नाव असून ते पेशाने ऑटो चालक होते. ​ही घटना हावडा-मुंबई रेल्वे मार्गावरील किलोमीटर क्रमांक १११५/२६ च्या डाऊन ट्रॅकवर घडली. इरफान सैलाब नगरकडून रेल्वे लाईन ओलांडून शहराच्या दिशेने जात असताना हावडा येथून नागपूरकडे जाणाऱ्या मालगाडीने त्यांना जोरदार धडक दिली.