Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

उमरेड: ‘जनतेचा विश्वास हीच माझी खरी ताकद’; उमरेड येथील जनता दरबारात समस्यांचा पाढा

Umred, Nagpur | Apr 6, 2026
नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या प्रत्यक्ष सोडवण्यासाठी आज उमरेड येथे ‘जनता दरबाराचे’ आयोजन करण्यात आले होते. या दरबारात तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या प्रलंबित मागण्या, वैयक्तिक अडचणी आणि विविध सूचना मांडल्या.​यावेळी उपस्थित नागरिकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतल्यानंतर, अनेक तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यात आले.