नागपूर शहर: वाहन चोरी विरोधी पथकाची मोठी कारवाई; गिट्टीखदान हद्दीतील दोन घरफोडीचे गुन्हे उघड
19 ऑगस्टला दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नागपूर शहर गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने मोठी कारवाई करत पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीतील दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. अटकेतील आरोपीमध्ये उमेश राजेश खांडेकर व विकास उर्फ विकी विजय पाली यांचा समावेश आहे.तर फरार आरोपी गोविंद उर्फ गोबा काशीराम साखरे आणि दयाशंकर उर्फ सागर संतोष बघेल यांचा शोध सुरू आहे.आरोपीकडून अंदाजे ८.९४० ग्रॅम सोन्याचे टॉप्स, सोन्याची अंगठी, गळ्यातील लॉकेट यांस