Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

परतूर: नगरपरिषद कार्यालय समोर गोरक्षक आणि ठिय्या आंदोलन करत केली मोकाट जनावरांसाठी कोंडवाडा सुरू करण्याची मागणी

Partur, Jalna | Aug 13, 2026
आज दिनांक 13 ऑगस्ट 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 2 वाजेच्या स्वराज परतुर शहरात शेकडून गोरक्षकांनी एकत्र येत नगरपरिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत मागणी केली आहे की परतूर शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावर आहे,या मोकाट जनावरांसाठी नगरपरिषद कार्यालयाने तात्काळ कोंडवाडा सुरू करावा जेणेकरून या जनावरांची कुठलीही जीवित आणि होणार नाही त्यामुळे तात्काळ आमच्या आंदोलनाची दखल घेऊन कोंढवाडा सुरू करावा अशी मागणी या गोरक्षकांनी केली आहे.

MORE NEWS