लाखांदूर येथील कोट्यावधीच्या अव्वल प्रशासकीय इमारतीत प्रेमी युगालांच्या उच्छाद; #व्हिडिओ व्हायरल#
राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लाखांदृती कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली भव्य मध्यवर्ती प्रशासकी इमारत सध्या भलत्याच कारणाने चर्चेत आली आहे महाराष्ट्रात अव्वल ठरलेली ही देखणी वास्तू गेल्या वर्षभरापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे मात्र शासनाच्या या तिरंगामुळे ही रिकामी इमारत आता प्रेमीयुगीलांचा हड्डा बनली असून दिवसात ढवळ्या येथे सुरू असलेले अश्लील कृत्याचे व्हिडिओ तारीख 26 मार्च रोजी व्हायरल झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे