💥 महाराष्ट्र नगर, कळंबा स्फोटप्रकरणाचा उलगडा!
महाराष्ट्र नगर, कळंबा येथे घरामध्ये स्फोट घडवून आणल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तातडीने तपास करून ३ आरोपींना अटक केली आहे.
घटनास्थळी फॉरेन्सिक टीम, BDDS व फायर ब्रिगेडच्या मदतीने तपास करण्यात आला. तपासादरम्यान महत्त्वाचे पुरावे हस्तगत करण्यात आले असून संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय स्फोटक पदार्थ अधिनियमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🚔 कोल्हापूर जिल्हा पोलीस – कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव तत्पर.
#KolhapurPolice #CrimeDetection #LCBKolhapur #MaharashtraPolice #LawAndOrder #PoliceAction
24 views | Kolhapur, Maharashtra | Aug 6, 2026