Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

महाड: नातेमध्ये भरवस्तीत सहा फुटी मगर

Mahad, Raigad | Jun 17, 2026
गेल पंधरा दिवस सातत्याने नाते पुढील कोथुर्डे पंचक्रोशी परिसर येथे अनेक वेळा मगर मानवी वस्तीमध्ये येणे तसेच गावाकडील रस्त्यावर चालताना निदर्शनास पडणे अशा घटना घडत आहेत. सिस्केप संस्था महाड सदस्य आणि महाड वनविभाग यांच्या यशस्वी प्रयत्नाने त्यांना सुखरूप त्यांच्या परिस्थितीकी वातावरणात सोडले जात आहे. प्रसार माध्यमांच्या सहकार्याने या कामी गावोगावी मगर या प्राण्याबद्दल भीती व गैरसमज दूर झाल्याचे दिसते. आता थेट गावकरी सिस्केप सदस्यांना संपर्क साधत मगरीचे संरक्षण करताना दिसत आहेत.