काटोल: काटोल उपविभागातील 181 रेकॉर्डवरील आरोपींची घेण्यात आली परेड
Katol, Nagpur | Jun 23, 2026 आगामी सण उत्सव पाहता शहरात शांतता नांदावी यासाठी काटोल उपविभागातील तब्बल 181 रेकॉर्डवरील आरोपींची संबंधित पोलीस ठाण्यात परेड घेण्यात आली आहे ही कार्यवाही पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या दरम्यान आरोपींना सक्त ताकीद देखील देण्यात आली