Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
No video available

समुद्रपूर: भवानपूर गावात बस सेवा सुरु करण्याची शिवसेना ठाकरे गटाची आगार प्रमुखांकडे निवेदनातून मागणी

Samudrapur, Wardha | Feb 17, 2025
समुद्रपूर धोंडगाव - भवानपूर रस्त्याने नियमित वाघाचे वास्तव्य असून याच परिसरात वाहनाच्या धडकेत वाघिणीचा बछडा ठार झाला.सैरभैर झालेली वाघीण याच भागात रस्त्याच्या कडेच्या झूडपात आढळून आली. या दहशतीच्या वातावरणात शेतकरी, शेतमजूर आणि रस्त्याने प्रवास करणारे प्रवाशी यांच्यात भीतीचे वातावरण आहे.मात्र बस सेवा बंद झाल्याने भवानपूर पाटीवरून ४ किलोमीटर विद्यार्थ्यांना पायदळ येने जाणे करावे लागत असल्याने पूर्वरत बससेवा सुरु करावी अशी मागणी स्थानीय शिवसेना शाखेच्या वतीने करण्यात आली.