Public App Logo
Jansamasya
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Meerut
Fire
No video available

समुद्रपूर: गिरड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परीसरात शॉटसर्किटमुळे आग, आगीत परिसाचे मोठे नुकसान

Samudrapur, Wardha | Feb 16, 2025
समुद्रपूर तालुक्यातील गिरड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागील परीसरात शॉटसर्किट मुळे अचानक आग लागली या आगीत मागील परीसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले घटना लवकर लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. प्राप्त माहितीनुसार गिरड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागील परीसरात शॉटसर्किट मुळे आग लागली आगीच माहिती मिळताच प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ मुजुमदार, डाॅ मिलिंद गुजर,गिरडचे सरपंच राजु नौकरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली

MORE NEWS