समुद्रपूर: वडगाव हिरडी येथे पोलिसांनी ७ लिटर मोहा दारू केली जप्त
समुद्रपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी अवैध दारू वाहतूक व विक्री विरोध धडक कारवाई सुरू केले असून वडगाव हिरडी येथे अवैध गावाठी मोहा दारू विक्रेत्या विरोध कारवाई करीत ७ लिटर मोह गावठी दारू जप्त करुन यासंबंधी पुंडलिक काबंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे हि कारवाई ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी कपिल मेश्राम यांनी केली आहे.