भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर शहीदांना विनम्र अभिवादन. त्यांच्या शौर्य, त्याग आणि बलिदानाचे स्मरण करत, त्यांच्या अमूल्य योगदानाला कृतज्ञतापूर्वक आदरांजली अर्पण करूया. 🙏
स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्षपूर्तीनिमित्त देशाची एकता, अखंडता, शांतता आणि सुरक्षितता जपण्याचा संकल्प करूया.
नवी मुंबई पोलीस यांच्या वतीने सर्व नागरिकांना ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
जय हिंद! 🇮🇳 जय भारत!
.
.
#happyindependenceday #navimumbaipolice
16 views | Thane, Maharashtra | Aug 15, 2026