Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कामठी: नवीन कामठी पोलिसांची कारवाई: हद्दपार इसम गजाआड [

Kamptee, Nagpur | Jun 11, 2026
जयस्तंभ चौक परिसरात गस्त घालणाऱ्या नवीन कामठी पोलिसांच्या पथकाने एका हद्दपार इसमाला अटक केली. शेख सलमान उर्फ अब्बू शेख हुसेन असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.आरोपीवर उप-आयुक्त, परिमंडळ ६ यांच्या आदेशानुसार नागपूर शहर व ग्रामीण भागातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. मात्र, नियमांचे उल्लंघन करून तो पुन्हा हद्दपार क्षेत्रात आढळल्याने पोलिसांनी त्याला अटक केली.