कामठी: बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कामठीत पोलिसांचा ‘रूट मार्च’; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सरसावले
Kamptee, Nagpur | May 26, 2026 आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कामठी शहरात शांतता, सुव्यवस्था आणि सलोख्याचे वातावरण राहावे, यासाठी आज कामठी पोलीस स्टेशनच्या वतीने संयुक्तपणे शहराच्या मुख्य मार्गांवरून आणि संवेदनशील भागातून 'रूट मार्च' काढण्यात आला