उमरेड: उमरेड मध्ये शांतता समितीच्या बैठका संपन्न
Umred, Nagpur | Jun 25, 2026 मोहरम सण शांततेत साजरा करण्याच्या अनुषंगाने नागपूर ग्रामीणमधील उमरेड उपविभाग आणि उमरेड पोलीस स्टेशन स्तरावर शांतता समितीच्या बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध धर्मीय प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी सहभाग नोंदवला.