बदनापूर: फुले चौ.कॅनरा बँकेत ठेवलेल्या सोन्याची चोरी करताना बँक मॅनेजर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ,व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Badnapur, Jalna | Apr 26, 2026 आज दिनांक 26 एप्रिल 2026 वार रविवार रोजी सकाळी 9वाजता मिळालेल्या माहितीनुसार बदनापूर शहरातील जालना मुख्य मार्गावर महात्मा फुले चौकात कॅनरा बँकेत ठेवलेल्या सोन्याची बँक मॅनेजर (शाखा व्यवस्थापक) विजेंद्र पाटणकर प्रवीण बोराडे यांनी बँकेत तारण ठेवलेल्या सोन्याचे चोरी 23/4/2026 रोजी केली असून 7कोटी 31 लाख रुपयांची ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व बँकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.